विकासला आली स्वामी समर्थांची प्रचिती | Vikas Patil | Jay Jay Swami Samartha | Colors Marathi
2023-05-19 22
जय जय स्वामी समर्थ या कलर्स मराठीवरील मालिकेत अभिनेता विकास पाटीलची 'स्वामीसुत' म्हणून एंट्री होतेय. मालिकेतील या नवीन ट्विस्टविषयी आणि ही भूमिका त्याला कशी मिळाली जाणून घेऊया या Interviewमध्ये.